Tejaswini Pandit |अभिनेत्रींनकडून लिपस्टिक BAN | Sonali Khare

2021-12-08 9

अभिनेत्री तेजस्विनी पंडितने लिपस्टिकला बॅन केल्याचा व्हिडीओ शेअर केला आहे. त्यापाठोपाठ अनेक मराठी अभिनेत्रींनीं तिला पाठिंबा दर्शवला आहे. काय आहे पूर्ण बातमी जाणून घेऊया या व्हिडोओमध्ये. Reporter : Pooja Saraf Video Editor : Omkar Ingale